CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!
Continues below advertisement
CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!
बजाज ऑटोने याविषयीचा खुलासा केला आहे. या बाईकला कंपनीच्या दाव्यानुसार, सर्वात लांब सीट (785MM) देण्यात आली आहे. फ्रंट फ्युअल टँक त्यात बरोबर बसते. सीएनजी टँक या सीट खाली आहे. यामध्ये हिरव्या रंगाचे सीएनजी तर नारिंगी रंगात पेट्रोल दाखविता येते. या बाईकमध्ये रोबस्ट ट्रेलिस फ्रेम देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाईक वजनाला हलकी आणि मजबूत झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक बाजारातील मानांकनानुसार 11 विविध चाचण्या उत्तीर्ण झाली आहे. ही बाईक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे
Continues below advertisement