Taliban News : तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा समोर, 13 जणांची निर्घृण हत्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Oct 2021 09:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानात तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय. अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात तालिबान्यांनी १३ जणांची निर्घृण हत्या केलीय. लग्नाच्या कार्यक्रमात डीजे लावल्याने तालिबानी भडकले आणि त्यांनी १३ निरपराध लोकांची हत्या केली. अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर ९०च्या दशकातील तालिबान आता राहिलेला नाही. मात्र अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर तालिबानकडून मानवाधिकारांचं उल्लंघन सुरुच असल्याचं माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विटरद्वारे सांगितलंय