एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: लविव्ह शहरातून एबीपी माझाचा रिपोर्ट ABP Majha
रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हमध्ये हल्ला चढवला असताना तिथं आता एकही भारतीय नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलीय. किव्हमधील सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलीय.
आणखी पाहा























