एक्स्प्लोर
Rishi Sunak UK Politics : सुनक ब्रिटनचे पंतप्रधान ,कल्पनाशक्तीला बहर, मीम्सचा वर्षाव : ABP Majha
Britain PM Rishi Sunak : भारताचे जावई ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. सुनक यांना सर्वाधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.
आणखी पाहा























