एक्स्प्लोर
ISRO कडून 19 उपग्रहांचं प्रक्षेपण, ब्राझीलचा अमेजोनिया 1 उपग्रहही सोडणार,या वर्षातील पहिलं प्रक्षेपण
बंगळुरु : इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण झालं. PSLV-C51 हे PSLV चे 53 वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अॅमेझोनिया - 1उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अॅमेझोनिया -1 प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य 18 उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किडझ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे.
विश्व
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण






















