एक्स्प्लोर
Asteroid 2022 RW : महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं, आज पृथ्वीच्या कक्षेत करणार प्रवेश; NASAचा इशारा
येत्या काही महिन्यांत पृथ्वीच्या जवळून अनेक लघुग्रह जाणार आहेत. मात्र, एका लघुग्रहाबाबत नासाने इशारा दिलाय. एक महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय.. अॅस्ट्रॉईड 2022 RW असं या लघुग्रहाचे नाव आहे. हा लघुग्रह आकाराने मोठा आहे. लघुग्रह 2008 RW पृथ्वीच्या दिशेने ३६ हजार ७२० वेगाने प्रवास करतोय.. हा लघुग्रह आज पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
मुंबई























