एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | कोरोनाचे जगभरात 24070 बळी, मृतांच्या वाढत्या संख्येचं कारण काय?
जगभरात साधारण 5 लाख 33 हजार रुग्ण असून बळींचा आकडा 24 हजारांवर आहे. तर सव्वा लाख रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 83 हजार लोग कोरोनाचे रुग्ण आहे. त्यामधील पाच टक्के म्हणजे साधारण 19,357 गंभीर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाने महासत्ता अमेरिकेभोवतीचा फास आवळला आहे. जगात सर्वाधिक म्हणजे तब्बल 85 हजार रुग्ण अमेरिकेत आहेत. तिथे आत्तापर्यंत 1293 लोकांनी जीव गमावला आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 39 हजार रुग्ण आहेत तिथे जवळपास पावणे पाचशे लोकांनी जीव गमावला आहे. त्या खालोखाल वॉशिंग्टनमध्ये 147, कॅलिफोर्नियात 82 आणि न्यूजर्सीत 81 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















