एक्स्प्लोर
Elizabeth Funeral At Westminster Hall: वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये राणी एलिझाबेथवर होणार अंत्यसंस्कार
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये अंत्यसंस्कार होणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























