एक्स्प्लोर
'मला परत यावं लागेल, अमेरिकेला अजून महान बनवायचंय', डोनाल्ड ट्रम्प यांचं दवाखान्यातून ट्वीट
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत चांगली असल्याची माहिती आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, परत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये ते दाखल असलेल्या ग्रेट वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















