एक्स्प्लोर
Corona विषाणूमुळे चीनमधील 630 लोकांचा मृत्यू | ABP Majha
कोरोना विषाणूच्या विळख्यात 30 हजार चीनी नागरिक.. चीनमधील ६३० लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू
कोरोना व्हायरसचा धोका सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झालाय. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनच ही माहिती दिलीय.. वेनलियांग आणि इतर 8 जणांनी कोरोना नावाचा भंयकर विषाणू चीनमध्ये आल्याचं सर्वप्रथम सांगितलं होतं..

आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक