एक्स्प्लोर
America : अमेरिकेच्या कॅन्सस राज्यात एक चक्रीवादळ कॅमेरात कैद, श्वास रोखून धरायला भाग पाडणारी दृश्यं
अमेरिकेच्या कॅन्सस राज्यात एक चक्रीवादळ कॅमेरात कैद झालं... शेतजमिनीच्या पट्ट्यावर ढगांची दाटी होत गेली आणि त्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं... या चक्रीवादळाचा या भागातल्या शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला.. मात्र चक्रीवादळ तयार होत असतानाची ही दृश्यं श्वास रोखून धरायला भाग पाडणारी आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
मुंबई
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















