एक्स्प्लोर
Ganesh Naik Not Reachable : भाजप आमदार गणेश नाईक नॉट रीचेबल ABP Majha
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात ठाणे कोर्टानं अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झालेय. अटकपूर्व जामिनासाठी आज गणेश नाईक हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सध्या गणेश नाईक नॉट रीचेबल आहेत. ते परदेशात पळून जाण्याची शंका पोलिसांना असल्यानं पोलिसांनी विमानतळ प्रशासनालाही सतर्क केलं आहे. गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























