Afghanistan : 'मुलांना, मुलींना एकत्रित शिक्षण घेता येणार नाही', तालिबान्यांचा जुलमी फतवा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2021 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तान ताब्यात घेताच तालिबान्यांनी एक जुलमी फतवा काढला आहे. मुलांना आणि मुलींना एकत्रित शिक्षण घेता येणार नाही अशी घोषणा तालिबानच्या कार्यवाहक उच्चशिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी केले आहे. तालिबानच्या राजवटीत मुली विद्यापीठात शिकू शकतील मात्र मुला - मुलींचे एकत्रित वर्ग चालणार नाही शिवाय मुलींना केवळ स्त्री शिक्षिका शिकवू शकतील असा निर्णय घेण्यात आला आहे.