एक्स्प्लोर
Afghanistan Crisis : तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा, पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर आनंदात गोळीबार
तालिबानचा आणखी एक क्रूर चेहरा, पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर आनंदात गोळीबार; तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू, अफगाणी स्थानिक वृत्तसंस्था अवास्काच्या हवाल्यातून वृत्त
आणखी पाहा






















