एक्स्प्लोर
Udhav Thackery : अमित शाहांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार? : ABP MAJHA
कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं उत्तर सापडलं, पण २०१९ मध्ये युतीतला कटप्पा कोण होता याचं उत्तर अजूनही सापडत नाही...बाहुबली आणि कटप्पाची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेलं ओपन चॅलेंज. २०१९ मध्ये शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी पाठीत खंजीर खुपसला आणि हिंदुत्त्वाला तिलांजली दिली अशी घणाघाती टीका अमित शाहांनी काल पुण्यात बोलताना केली. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकांना सामोरं जाऊयात असं खुलं आव्हानही दिलं. २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाला... शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्याची सल अजूनही अमित शाहांच्या मनात असल्याचं कालच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालंय.
Tags :
Maharashtra News Amit Shah Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Top Marathi News Politics उद्धव ठाकरे राजकारण अमित शाह ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live राजकारण Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv अमित शाह Marathi Newsमहाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement