एक्स्प्लोर
Weather Update : वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी,थंडीची लाट पुन्हा पसरली : ABP Majha
उत्तरेकडील राज्यात आलेली थंडीची लाट ओसरतेय असं वाटल्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झालीय. आणि थंडीची लाट पुन्हा पसलेय. जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होतअसल्यानं राजधानी दिल्लीत तापमान १० अंशांच्याही खाली घसरलंय. उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रालाही हुडहुडी भरलेय. उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अशांच्या खाली जाण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
राजकारण
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion



















