एक्स्प्लोर
Advertisement
Wardha - Nanded रेल्वेला प्रवाशांची प्रतिक्षा, गावांपासून स्टेशन दूर असल्यानं अल्प प्रतिसाद?
वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे लोकार्पण झालेय, वर्ध्यापासून कळंब पर्यंत लोकल गाडी देखील सुरू झालीय. पण या गाडीला अजूनही प्रवास्याची प्रतीक्षा आहे. वर्धा ते कळंब दहा रुपयात ट्रेनने जाता येत असले तरी गाडीमध्ये प्रवासी दिसून येत नाहीए. सकाळी आठ वाजता एकच फेरी या गाडीची होत असून दोन लोको पायलट आणि एक गार्ड यांच्या साहाय्याने ही गाडी प्रवास करते आहे.
वर्धा
Wardha Loksabha 2024 : वर्ध्यात सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या : ABP Majha
Wardha Lok Sabha Election Voting Phase 2:देवळी केंद्रावर EVM बंद पडलं,मतदारांच्या संतप्त प्रतिक्रिया
Ramdas Tadas Wardha Lok Sabha 2024 Phase 2 : मतदानानंतर रामदास तडस यांंचं कुटुंब 'माझा'वर
Wardha Loksabha Loksabha : मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, मतदान प्रकिया थांबली : ABP Majha
Hinganghat Unseasonal Rain : वर्ध्यातील अल्लीपूर शिवारात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement