एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Wardha : देवेंद्र फडणवीस यांची वर्ध्यात ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला भेट
Devendra Fadnavis Wardha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात दाखल झालेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच वर्ध्यात आलेत. वर्ध्यात आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. त्या रॅलीला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट


















