युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांनी ट्विटरवरून जगातल्या सर्व नेत्यांना Unfollow केलं

Continues below advertisement

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर नाटो राष्ट्रांनी  सैन्य न पाठवता केवळ पाठिंबा दिल्यानं युक्रेन गेले दोन दिवस एकाकी लढत देत आहे.... सगळ्या जगानं दूरुनच अन्य मार्गानं पाठिंबा दिल्यानंतर रशियासमोर न झुकता लढण्याचा पवित्रा घेणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्विटरवरून जगातल्या सर्व नेत्यांना अनफॉलो केलं आहे..... नेतेच काय पण झेलेन्स्की ट्विटरवर सध्या कुणालाच फॉलो करत नाहीत..... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram