एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये वीजेचा धक्का लागून दोन कर्मचारी जखमी, घटनेनंतर कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
साफ सफाईचे काम करत असताना उल्हासनगर महानगरपालिकेचे दोन सफाई कर्मचारी विजेच्या शॉक ने गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली. त्यांना नजीक च्या मीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,या घटनेनंतर उल्हासनगर महानगरपालिकेत कर्मचारी संघटनेने पेन डाऊन आंदोलन सुरू केलंय.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा




















