एक्स्प्लोर
Raigad Truck accident | रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट खोल दरीमध्ये कोसळला, 30 ते 40 प्रवासी जखमी
रायगड जिल्ह्यात (Raigad Latest Update Accident )वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील कुडपान येथे ही घटना घडली आहे. माहितीनुसार आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीनशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलादपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनास्थळाकडे पोलादपूर पोलिस आणि ट्रेकर्स पोहोचले आहेत.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















