एक्स्प्लोर
#Coronavirus दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनावर कोरोनाचं सावट, विधिमंडळातील 37 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर एकही अधिवेशन पूर्णकाळ होऊ शकलेले नाही. सरकार आल्यानंतर तात्काळ हिवाळी अधिवेशन घ्यावं लागलं, त्यातही कामकाजाला कमी वेळ मिळाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी कोरोना रोगाची सुरुवात होती त्यामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आणि आता पावसाळी अधिवेशनाच्या काळात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे अवघे दोन दिवस हे अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन म्हणजे नुसती औपचारिकता आहे अशी टीका भाजपने केली.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा



















