एक्स्प्लोर
Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेचा मुहूर्त ठरला ABP MAJHA
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेचा मुहूर्त ठरलाय. यंदा २४ फेब्रुवारीला यात्रोत्सव संपन्न होणार आहे. राज्याच्या विविध भागातून भाविक देवीच्या दर्शनासाठी इथं हजेरी लावतात. तसंच राजकीय नेतेमंडळीही देवीचं दर्शन घेतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यावर्षी देवीच्या सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















