एक्स्प्लोर
Farmers' protest LIVE : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं ABP MAJHA
वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडणारं दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज संपलं आहे. तब्बल 378 दिवसांनी शेतकरी आंदोलन संपलंय.. शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.
२० सप्टेंबर, २०२० रोजी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी ऑक्टोबर २०२० मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. आणि आंदोलनाला यश मिळाल्यानंतर अखेर शेतकरी आज गदिल्ली सीमेवरुन माघारी परततील
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















