एक्स्प्लोर
Thane Navi Mumbai Electricity : ठाणे नवी मुंबईतील बहुतांश भागात बत्ती गुल
Thane Navi Mumbai Electricity : ठाणे नवी मुंबईतील बहुतांश भागातील लाईट गेली, तळेगांव ते खारघर पर्यंत असलेल्या विजेच्या मार्गात बिघाड झाल्याने नवी मुंबईत लाईट गायब, ७५० मेगा व्हाइट चा तुटवड, यामुळे शहरातील बहुतांश भागात लोडशेडींग, एकाच भागातील विज जास्त वेळ बंद राहू नये यासाठी आर्धा - एक तासाने प्रत्येक विभागात लोड शेंडींग रोटेशन पध्दतीने सुरू आहे, पुढील दीड ते दोन तासात तळेगांव - खारघर मार्गातील विजेची समस्या निकालात निघण्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























