एक्स्प्लोर

MNS 17th Vardhapandin Thane : मनसेचा 17 वा वर्धापनदिन, ठाण्यात सभेसाठी जोरदार तयारी

MNS 17th Vardhapandin Thane : मनसेचा 17 वा वर्धापनदिन, ठाण्यात सभेसाठी जोरदार तयारी

Maharashtra Navnirman sena : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन (MNS Anniversary) आहे. मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गडकरी रंगायथन ठाणे इथं ही सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान,मनसेकडून नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माण सज्ज! अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 9 मार्च 2006 साली स्थापन झालेल्या मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त गडकरी रंगायथन येथे सायंकाळी सहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर 'साहेब' असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. गेल्या काही महिन्यात राज ठाकरेंनी राज्यातील अनेक ठिकाणी दौरे केले होते. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यानंतर आज संघटनेच्या वाटचालीसंदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

ठाणे व्हिडीओ

Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Rajat Patidar PBKS vs RCB IPL 2026 : प्लेऑफच्या तोंडावर RCBने अचानक बदलला कर्णधार; रजत पाटीदार बाहेर, नव्या कर्णधाराची घोषणा; नेमकं काय घडलं?
प्लेऑफच्या तोंडावर RCBने अचानक बदलला कर्णधार; रजत पाटीदार बाहेर, नव्या कर्णधाराची घोषणा; नेमकं काय घडलं?
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
PBKS vs RCB LIVE Score : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय
PBKS vs RCB LIVE Update : RCBचा कर्णधार बदलला, पंजाब किंग्जने जिंकला टॉस; बंगळुरूविरुद्ध धर्मशाला येथे प्रथम गोलंदाजीचा निर्णय

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
Embed widget