एक्स्प्लोर

Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा कोसळला, PHOTO

Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारण्यात येत असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे.

Thane News: ठाण्यात उन्नत मार्गासाठी उभारण्यात येत असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे.

Thane News

1/7

2/7
कोपरी ब्रिजवर आज दुपारी हा लोखंडी सांगाडा कोसळल्याचा अपघात झाला.
कोपरी ब्रिजवर आज दुपारी हा लोखंडी सांगाडा कोसळल्याचा अपघात झाला.
3/7
सदर घटनेवेळी खालून जात असलेल्या एका गाडीचे यात नुकसान झाले.तर गाडीत बसलेला चालक जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटनेवेळी खालून जात असलेल्या एका गाडीचे यात नुकसान झाले.तर गाडीत बसलेला चालक जखमी झाल्याने त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
4/7
हा लोखंडी सळ्यांचा सांगाडा असून काँक्रीटचा पिलर उभारण्यापूर्वी याची उभारणी होते.
हा लोखंडी सळ्यांचा सांगाडा असून काँक्रीटचा पिलर उभारण्यापूर्वी याची उभारणी होते.
5/7
हे काम एमएमआरडीए करत असून याबद्दल कंत्राटदाराने हलगर्जीपण केला का? कोणाची चूक होती हे शोधणे गरजेचे आहे.
हे काम एमएमआरडीए करत असून याबद्दल कंत्राटदाराने हलगर्जीपण केला का? कोणाची चूक होती हे शोधणे गरजेचे आहे.
6/7
घाटकोपर ते ठाणे उन्नत मार्ग (Elevated Corridor) हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) उभारण्यात येत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
घाटकोपर ते ठाणे उन्नत मार्ग (Elevated Corridor) हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) उभारण्यात येत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
7/7
या प्रकल्पाला इलेव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशन (Elevated Eastern Freeway Extension) म्हणून ओळखले जाते. हा उन्नत मार्ग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) च्या वरून जात असून, याद्वारे घाटकोपर आणि ठाणे दरम्यानचा प्रवास सिग्नल-मुक्त आणि वेगवान होणार आहे.

ठाणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
'भाजप जे देईल ते त्यांना घ्यावं लागतं' पदवीधर निवडणूकीवरून अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी अन् शिंदेसेनेवर हल्लाबोल
Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ; लाखो कोटींची काम थांबण्याची शक्यता, बळीराजासह मजूरही दुबार संकटात!
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Advertisement

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga :  Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election :  कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार,  रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget