एक्स्प्लोर
Manoj Jarange Sabha Thane : ठाण्यात मराठा कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत
Manoj Jarange Sabha Thane : ठाण्यात मराठा कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगेंचं जंगी स्वागत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. दरम्यान जरांगेंच्या स्वागतासाठी ठाण्यात जय्यत तयारी करण्यात आलीये..
ठाणे महानगर पालिका चौकातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















