एक्स्प्लोर
Thane Lockdown or Not? ठाण्यात लॉकडाऊनबाबत अद्यापही संभ्रमावस्था, प्रशासनाकडून अधिकृत घोषणा नाही
ठाणे : ठाणे शहरातील लॉकडाऊनबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. दुपारी ठाणे पोलिसांनी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार, असं ट्वीट केलं होतं. मात्र महापालिकेकडून अद्यापही त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. आज महापालिकेच्या बैठकीनंतरही याबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच ठाणे पोलिसांनी दुपारी केलेलं ट्वीट देखील हटवलं आहे. त्यामुळे नक्की लॉकडाऊन लागू होणार की नाही, असा प्रश्न ठाणेकरांन पडला आहे.
महाराष्ट्र
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
आणखी पाहा




















