![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
CM Eknath Shinde ON Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत आता त्यांची तोंड फुटतील
CM Eknath Shinde ON Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत आता त्यांची तोंड फुटतील
- आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे
- मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे
- काही ठिकाणी तांत्रिक अडचण आल्या होत्या त्या दूर झाल्या आहेत
- बोगस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकलीयेत त्यांना अशी वक्तव्य सुचतायेत
- फतवे काढणे ही आश्चर्य कारक आहे, असं घडणं चुकीचं आहे
- विकास आम्ही करतोय कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही
- मोदीजी देशाचे नेतृत्व करतायेत
- जे ५०-६० कॅांग्रेसला करता आले नाही ते मोदींनी केले
- युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे
- त्यांचेयासाठीच आम्ही काम करतो
- युवकांनी बाहेर येवून मतदान करावे
- ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बाले किल्ला आहे
- ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील
- बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार
- उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत आता त्यांची तोंड फुटतील
![Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/05156d849e53b03d59413fed5b9c399a171860247447390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/4b2fbc726680a639058da7afac2873d3171859599942190_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/a97733acdb9036ec2dde5631d6563887171859187859890_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/cbe0b05d11b56887226b97a3ffedbe70171819239767290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dombivli MIDC Fire : कंपन्या तात्काळ बंद करा; एमआयडीसीतील स्थानिक संतापले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/0938fe5cd8f18672c6db3c5879521f40171817592297190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)