एक्स्प्लोर
Thane Lockdown | ठाणे शहरात 2 जुलैपासून 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन, लॉकडाऊन 1 चेच सर्व नियम लागू
ठाणे : महाराष्ट्र मिशन बिगीन अगेन अंतर्गतचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे राज्यात सध्या आहे तेच नियम लागू असणार आहेत. तर दुसरीकडे ठाणे शहरात येत्या 2 जुलैपासून पुढील 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. ठाणे शहर पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र




















