एक्स्प्लोर
BJP Worker Attacked in Miraroad : भाजपा पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, पक्षांतर्गत वादातून
मीरा रोडच्या भाजपा महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन व्यक्तींनी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात सुलताना यांच्या हाताला गंभीर दुखापत झालीये. या हल्यानंतर त्यांना तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आलंय. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ठाणे
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
शेत-शिवार





















