एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. ही क्लिप कथित प्रत्यक्षदर्शींची असल्याचा दावा आव्हाडांनी केलाय.. अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका… निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ऑडिओ क्लिप ट्विट केलीये..मात्र आम्ही या ऑडिओ क्लीपची पृष्टी करत नाही

अक्षय शिंदेवर आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. काहीच वेळात अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात हालचाली वाढल्यात.. कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणला जाईल. पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणला आहे. दुसरीकडे या स्मशानभूमीत अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात तणाव वाढलाय. 

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होऊन सात दिवस झालेत. मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही.  उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांनी सगळी तयारी केली. मात्र त्याला स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि जनतेनं विरोध सुरू केलाय. शांतीनगर स्मशानभूमीत स्थानिक मोठ्या प्रमाणावर एकवटले आहेत.

ठाणे व्हिडीओ

Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन
Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar on Maharashtra Vidhan Sabha : 15-20 नोव्हेंबरला मतदानाची शक्यता, पवारांचा अंदाजABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAkshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफनAkshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
Embed widget