एक्स्प्लोर
Marathi Language Issue | दोन्ही ठाकरेंचा एल्गार, सरकारविरोधात मोर्चे
पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. राज ठाकरे यांनी सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी समन्वय समितीच्या सात जुलैच्या मोर्चाला आणि एकोणतीस जूनच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















