एक्स्प्लोर

WhatsApp And Facebook calling: व्हॉट्सअप आणि फेसबुकवरुन तुम्ही कॉल करत असाल तर ... : ABP Majha

व्हॉट्सअप आणि फेसबुकवरुन तुम्ही कॉल करत असाल तर आता यापुढे या सेवेसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात. मोदी सरकारने यासंदर्भात देशातील नागरिकांची मतं मागवलीत. हा निर्णय झाल्यास व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कॉलिंग आणि मेसेजची सुविधा ही सेवा मानली जाईल, ज्याकरता या कंपन्यांना लायसन्स घ्यावं लागेल, पर्यायाने या सेवेकरता शुल्क अर्थात पैसे मोजावे लागतील. व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या कंपन्या ग्राहकांना या सुविधा फुकट उपलब्ध करुन देत असल्याने आपल्याला नुकसान सोसावं लागतं, असा तक्रारीचा सूर टेलिकॉम कंपन्यांनी लावलाय. ज्यावर आता लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सरकारने पावलं टाकलीत. २० ऑक्टोबरपर्यंत जनसामान्य यावर आपली मतं देऊ शकतात. नंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2026 | शनिवार 

पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्याच्या नजरेतून भारत

मोठी बातमी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; संप कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस

राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान : एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, पीएम मोदींचाही केला गौरव

व्हिडीओ

Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2026 | शनिवार 
राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान : एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, पीएम मोदींचाही केला गौरव
राजकारणातले चाणक्य अमितभाई, मोदींचा विश्वास अमितभाई, विकासपुरुष अमित भाई, पोलादी पुरुष अमितभाई, असे आमचे अमितभाई आहेत याचा आम्हाला अभिमान : एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, पीएम मोदींचाही केला गौरव
मोठी बातमी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; संप कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस
मोठी बातमी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; संप कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस
पाऊस अजून पडलेला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आणि आपल्याकडं काय सुरुय? पैसा देऊन खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे, लोकांनीच आता विचार केला पाहिजे; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

दाढीचे कुरळे केस म्हणताच जैन मुनी निलेशचंद्र संतापले; राज ठाकरेंच्या टीकेला आक्रमक उत्तर, म्हणाले...

Aaditya Thackeray : शिवसेनेतील केंद्रीय मंत्र्यांच्या आदित्य ठाकरेंना मोलाचा सल्ला; म्हणाले,
शिवसेनेतील केंद्रीय मंत्र्यांच्या आदित्य ठाकरेंना मोलाचा सल्ला; म्हणाले, "स्वतःच्या वयापेक्षा जास्त राजकारण केलेल्यांचा आदर ठेवा''
Video: निकालानंतर नाराज, ओमराजेंनी राजकीय भूमिका सांगितली; उद्धव ठाकरे अन् आदित्य यांच्याबद्दलही बोलले

Hasan Mushrif on Amit Shah: सरदार पटेलांनंतर अमित शाहांसारखा तगडा गृहमंत्री देशाला लाभला; हसन मुश्रीफांचा भाईंवर कौतुकांचा पाऊस
सरदार पटेलांनंतर अमित शाहांसारखा तगडा गृहमंत्री देशाला लाभला; हसन मुश्रीफांचा भाईंवर कौतुकांचा पाऊस
Embed widget