एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi at 5G Launch : देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ, PM Modi यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
5G Internet Service : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. आता कोणती टेलिकॉम कंपनी कोणत्या दरात 5G इंटरनेट सेवा देते हे पाहावं लागणार आहे.
टेक-गॅजेट
आयफोन 16 ची प्रतीक्षा संपली! सिरीझमध्ये अनेक नवीन बदल
UPI with Circle New Payment Feature : NPCI कडून नवं पेमेंट फिचर, बँक खातं नसणारेही पेमेंट करू शकणार
Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित
CNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?
X charges money : आता एक्स वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement