एक्स्प्लोर
WEB EXCLUSIVE | टाकाऊ प्लॅस्टिकपासून बांधकामासाठी लागणारी वीट, सोलापुरातील तरुणींचा प्रकल्प
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 मार्च 2020 दरम्यान संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर "डीपेक्स -2020" या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र आणि गोव्यातील जवळपास 265 प्रकल्प सादर करण्यात आले होते. सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनीनी या प्रदर्शनात टाकाऊ प्लॅस्टिकपासून बांधकामासाठी लागणारे वीट कसे तयार करता येईल या संदर्भात आपला प्रकल्प सादर केला होता.
टेक-गॅजेट
ABP Live Joins The Volkswagen Experience Adventure
आयफोन 16 ची प्रतीक्षा संपली! सिरीझमध्ये अनेक नवीन बदल
UPI with Circle New Payment Feature : NPCI कडून नवं पेमेंट फिचर, बँक खातं नसणारेही पेमेंट करू शकणार
Microsoft Faces Global Outage : मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित
CNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
नाशिक
क्रीडा
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement