एक्स्प्लोर
NETFLIX | एकाच यूजर आयडी आणि पासवर्डवर अनेक जणांना नेटफ्लिक्स पाहता येणार नाही!
मुंबई : भारतात मुख्य युझरला अकाऊंटचा पासवर्ड शेअर न करण्यासाठी नेटफ्लिक्स नवीन फीचर तयार करत आहे. या फिचरनुसार नेटफ्लिक्सवर लॉग इन करण्यासाठी मुख्य अकाऊंट होल्डरला ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजवर पाठवलेली माहिती लॉग इन करताना भरावी लागते. एकाच सबस्क्रिप्शनवर अनेक जण नेटफ्लिक्सचा आनंद घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर नेटफ्लिक्सनं हा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. केवळ ऑथराईज्ड यूझरला नेटफ्लिक्स पहताय यावं यासाठी ही सिस्टीम असल्याचं नेटफ्लिक्सनं सांगितलंय. याची सध्या चचाणी सुरू असल्याचं कळतंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम




















