एक्स्प्लोर
Techfest 2020 | आयआयटी टेकफेस्ट 2020 ची धूम; एअर टॅक्सी, रोबो, अॅग्री ड्रोनचा समावेश | ABP Majha
जगातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे मांडणारा आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट मुंबई आयआयटीमध्ये सुरु झाला आहे. या टेकफेस्टमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन अनेक प्रयोग सहभागी झाले आहेत. यात अनेक रोबोंचाही समावेश आहे. चला तर मग आयआयटी टेकफेस्ट 2020मध्ये फेरफटका मारुया.
आणखी पाहा






















