एक्स्प्लोर
तुमचा Password सुरक्षित आहे? भारतातील पासवर्ड एका सेकंदात होतात हॅक?
भारतातील अनेक नागरिक इतके सोपे पासवर्ड ठेवतात की, हॅकर्सना ते लगेच सापडतात. भारतीय नागरिकांचा सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड असलेला शब्द आहे 'पासवर्ड'. याशिवाय कृष्णा, साईराम आणि ओमसाईराम हे पासवर्डही भारतीय नागरिक सर्रास वापरतात. नॉर्डपासनं केलेल्या संशोधनात या गोष्टी समोर आल्यात. या संशोधनानुसार भारतात 200 पैकी 62 पासवर्डस असे आहेत की ते एका सेकंदाच्या आत हॅक करता येऊ शकतात. त्यामुळं लवकरात लवकर तुमचा पासवर्ड बदला. आणि तुम्ही नवा पासवर्ड असा तयार करा की जो जास्तीत जास्त सुरक्षित असेल. तशी खबरदारी तुम्हाला घ्यायलाच हवी.
टेक-गॅजेट
WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
OnePlus Nord 5G Launch | दमदार मोबाईल, 50MP कॅमेरा, 80W चार्जिंगसह लाँच!
One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
ABP Live Joins The Volkswagen Experience Adventure
आणखी पाहा





















