एक्स्प्लोर
Explainer Video | Google, YouTube बंद पडल्यास कंपन्यांना कसं व किती नुकसान होतं? ABP Majha
भारतात संध्याकाळी 5:30 वाजता yt आणि Google बंद झालं आणि साधारण एका तासात 6 30 वाजता पुन्हा सुरू झालं. Youtube आणि Google सुरुवातीला अमेरिका, तिथून युनायटेड किंगडम, मग नेदरलॅंड असं पसरत जवळपास संपूर्ण जगात ठप्प झालं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















