एक्स्प्लोर
Google Chrome वापरणाऱ्यांना हॅकर्सचा धोका; जुने व्हर्जन अपडेट करून घ्यावं, सरकारचं आवाहन
गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणाऱ्यांना हॅकर्सचा धोका असू शकतो असा इशारा सरकारनं एका निवेदनाद्वारे दिला आहे. गुगल क्रोमचे जुने व्हर्जन वापरणाऱ्यांनी ते अपडेट करून घ्यावं. त्यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित होऊ शकेल, असं सरकारनं म्हटलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























