एक्स्प्लोर
Nagpur : Micro Conductor मुळे ग्राहकांचं वेटिंग, कोरोनाने अडवली गाड्यांची 'वाट'
भारतात गाडी विकत घ्यायला गेलेल्या माणसाला आता आधीसारखी 4 दिवसात गाडी मिळत नाही. तर त्याला 4 महिने थांबावे लागेल असे सांगितल्या जात आहे. मात्र हे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात बघायला मिळते आहे. ह्याला कारणीभूत आहे जगात झालेली चिप किंवा मायक्रो कंडक्टरची कमतरता. जगात जवळ जवळ प्रत्येकच कंपनीच्या हजारो हजारो गाड्या तयार उभ्या आहेत. पण त्या विकल्या जावू शकत नाहीये. ह्याला कारण आहे कि ह्या गाड्यांना लागणारे चिप्स किंवा मायक्रो कंडक्टर मिळत नाहीयेत. जगातच एकंदरीत मायक्रोचिप्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















