एक्स्प्लोर
EXPLAINER VIDEO | National Science Day | रामन इफेक्टचा आपल्याशी काय संबंध? | ABP Majha
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्टचा शोध लावला होता. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. मात्र, या रामन इफेक्टचा आपल्याशी काय संबंध आहे? का याच दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? जाणून घ्या सहज सोप्या भाषेत.
आणखी पाहा























