एक्स्प्लोर
Raigad Swords | रायगड जिल्ह्यातील पालीमध्ये सरसगडावरील कार्यक्रमात शिवप्रेमींनी नाचवल्या तलवारी
रायगड जिल्ह्याच्या पालीमध्ये सरसगडावर आयोजित कार्यक्रमात तलवारी नाचवण्याचा प्रकार घडलाय. सरसडावर श्रमदान मोहिमेदरम्यान गडप्रेमींकडूनच हा प्रकार घडला आहे. सरसगड किल्ल्यावर स्वच्छता आणि संवर्धनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेध सह्याद्री या संघटनेमार्फत गडकिल्ल्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा, त्याचप्रमाणे गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावं याउद्देशाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. याचवेळी गडप्रेमींनी भंडारा उधळत तलवारी नाचवल्याचं पाहायला मिळालं.. त्यामुळे एकीकडे आदर्श निर्माण करत असताना असं प्रदर्शन करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा



















