एक्स्प्लोर
Advertisement
Special Report | विरोधात मतदान केलं म्हणून घरावर बुलडोजर? बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी टाकामधील घटना
फक्त बाराशे लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावातील राजकारणामुळे आज गावातीलच सात कुटुंबाना भर पावसाळ्यात व कोरोना सारख्या महामारीच्या परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसापासून बेघर होऊन रस्त्यावर राहायची वेळ आली आहे. या कुटुंबाची पक्की बांधलेली घर तोडली आहेत. या कुटुंबांचा दोष फक्त इतकाच होता की यांनी निवडणुकीत मतदान विरोधी पक्षाला केल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement