एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Solapur Onion Price Drop : सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले | ABP Majha
Solapur Onion Price Drop : सोलापुरात कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरले | ABP Majha
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले, चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 500 ते 3 हजार रुपयांचा दर. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले. सोलापुरात आज जवळपास साडेपाचशे गाड्या कांद्याची आवक. चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 2500 ते 3000 रुपये दर तर सर्वसाधारण कांद्याला 1500 ते 2000 रुपये प्रमाणे मिळतोय भाव. मागील महिन्याभरात कांद्याचे दर निम्म्याहून घसरले, मागील महिन्यात कांद्याला जवळपास पाच ते सात हजार रुपये होता भाव. एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक सोलापूरच्या बाजारात झाली आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण.
सोलापूर
![Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/cba30f0e1c351089ac5f620d6bfdaa2a1718518872821718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Solapur : स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब, नातेवाईक पोलिसांत, स्मशानभूमीत तपास सुरू
![Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/c33f9b30decd3e9ce043ab53c09df146171818953769890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur:मध्यरात्री दुचाकीवरुन ओढा ओलांडण्याचा प्रयत्न,कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण गेले वाहून
![Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/5bf2a106955a3d91d51c9c19ac7f5d62171810883633490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Solapur Monsoon : सोलापुरात तुफान पाऊस, फळ पिकांचं मोठं नुकसान
![Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/d64960f56ff20e2779933b46672139841717997202267719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandan Uti Sohala Pandharpur : विठूरायाच्या चंदन उटी पूजनाची सांगता; सोन्याचे दागिने अर्पण
![Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/bac6cc2a4e1eea1c100eceee734d73fd1717481030171261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Madha Lok Sabha Dhairyasheel Mohite Patil : माढ्यात लेकाची आघाडी, कार्यकर्त्यांनी बापाला लावला गुलाल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement