एक्स्प्लोर
Solapur Airport : सोलापूरच्या विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना गाऱ्हाणं घालणार
सोलापूरच्या विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना गाऱ्हाणं घालणार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि सोलापूर विकास मंच ज्योतिरादित्य शिंदेंची भेट घेणार, सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी २६ दिवसांपासून चक्री उपोषण
आणखी पाहा






















