पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणादरम्यान भावूक झाले. आवास योजनेतल्या घरांसारखं सुंदर घर माझ्या लहानपणी मलाही मिळालं असतं तर... असं म्हणत मोदी भाषणादरम्यान थांबले... त्यानंतर बोलताना त्यांचा स्वर कातर झाला.