एक्स्प्लोर
Pandharpur Vittha Temple : कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पूजा
पंढरपूर कार्तिकी एकादशीसाठी सज्ज झालंय आणि उद्या पहाटे होणाऱ्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तिथं दाखल होणार आहेत. कोरोना निर्बंध उठवल्यानंतर यावर्षी कार्तिकी एकादशीलाही भक्तांचा महापूर पंढरपुरात येतोय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहेत. त्यासाठी आज ते पंढरपुरात दाखल होतील. संध्याकाळी ते पंढरपूर विकास आराखड्याबाबत बैठकही घेणार आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















